▪️फक्त अत्यावशक सेवेसाठी पूर्व पूर्वागीने बाहेर पडता येणार

▪️राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊन ला काही तासातच सुरुवात होणार असून आज रात्री ८ वाजलेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना फक्त वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार आहे. तसेच शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने मेडिकल व दवाखाने वगळता सर्व अस्थपणा बंद राहतील. तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामशिवाय घराबाहेर पडू नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन दापोली नगरपंचायत, दापोली यांचेकडूश करण्यात आले आहे.