कोरोना रुग्ण असलेल्या व ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत. यासाठी विद्युत विभाग , बांधकाम विभाग, फिनोलेक्स कॉलेजइलेक्ट्रिकल विभाग, ऑक्सिजन विषयातील तज्जांचा समावेशअसलेले पथक ही पाहणी करणारआहे. यासाठी कोल्हापूर येथील पाचारण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कंपन्यांमध्ये होणारा ऑक्सिजनचा वापर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.