कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ

कोकण मार्गावर रेल्वे गाड्यातील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*