प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई द्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार, आज दिनांक २५ जून २०२१ रोजी पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

copyright © | My Kokan
Leave a Reply