नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात जवळपास 581 Pressure Swing Adsorption (PSA) मेडिकल ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. NHAI आणि रस्ते वाहतू मंत्रालयाच्या वतीनं हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.