वंदे मातरम् के 150 वर्ष: व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूल में सामूहिक गायन कार्यक्रम

करजगाव (प्रतिनिधी) – व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक […]

रेल्वे सुरक्षा दल ऍक्शन मोडवर, चिपळूण स्थानकावर प्रवासी जागरूकता मोहीम

चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या
आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे चिपळूण स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखिल आत प्रवेश करता येत नाही, परिणामी प्रवास न झाल्याने त्यांच्या तिकिटाचे पैसे वाया जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लक्ष वेधले असून, दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.

दापोलीचा तेजस नाचरे सीए परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण

दापोली : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दापोली तालुक्यातील तेजस सुरेश नाचरे याने सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे […]

रत्नागिरीत भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा: कौटुंबिक-राजकीय धर्मसंकटामुळे पदत्याग?

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी राजीनामा […]

रत्नागिरीत शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी : गेल्या ६८ वर्षांपासून रत्नागिरीमध्ये कार्यरत असलेल्या रोटरी क्लब रत्नागिरीने यंदाचा टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा हॉटेल विवेक येथे आयोजित केला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७०चे […]

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर

रत्नागिरी – कोकणातील ग्रामीण भागातील समस्यांना डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून धडाडीने वाचा फोडणारे ‘ग्रामीण वार्ता’ न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक मुझम्मील काझी यांना ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’तर्फे प्रतिष्ठेच्या […]

दापोली आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण: जमीन व्यवहारातील ४० लाखांच्या वादातून ८० वर्षीय वृद्धाची गळफासाने आत्महत्या

दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना […]

दापोलीत दक्षता जनजागृती सप्ताह: लाच मागितली तर १०६४ वर तक्रार करा

दापोली : दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम दापोलीत राबवण्यात आली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक […]

गोवा शिपयार्डकडून रत्नागिरीतील उद्यान, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ₹२५ लाख CSR निधी मंजूर

रत्नागिरी : गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीने रत्नागिरीतील सामाजिक विकासासाठी ₹२५ लाखांचा CSR निधी मंजूर केला आहे. कंपनीचे […]

रत्नागिरीत भाजपचा अनोखा उपक्रम: स्वदेशी दिवाळी भेटवस्तूंनी आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा अनोख्या […]