गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरी – राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम […]

रमाईंच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले – नातू डॉ. भीमराव आंबेडकर

रत्नागिरी : “रमाईंच्या त्यागामुळे, केलेल्या सहकार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले आणि समाजाचा उद्धार झाला. एका बाजूला डॉ. बाबासाहेबांचा आदर्श आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी […]

रत्नागिरीत ब्राउन हेरोईनसह तिघांच्या अटक

रत्नागिरी : शहर परिसरात ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयितांना […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग […]

कोकणातील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात

सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्टीतील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. यातून या महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारने […]

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत अयोध्या दौरा

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी लाभ घेण्याचं केलं आवाहन रत्नागिरी : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण […]

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश […]

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी […]

सरकारनं आमची मतं परत द्यावी आणि मग चौकशी करावी

रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी संतापल्या रत्नागिरी – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या चौकशीच्या निर्णयावरून आता लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. आमच्याकडे ज्या अंगणवाडी सेविका चौकशीला येणार […]

दापोलीमध्ये हाडांची मोफत चाचणी, नक्की लाभ घ्या

दापोली : दापोलीतील मेहता हॉस्पिटल आणि दशानेमा गुजराती युवक संघटनेच्या माध्यमातून ‘बोन मिनरल डेन्सिटी’च्या म्हणजेच हाडांच्या मोफत चाचणी शिबिराचं 9 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी 2025 […]