सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीच्या दोन खेळाडूंची पिंच्याक सिलॅट राज्य स्पर्धेसाठी निवड
शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी खेड येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय पिंच्याक सिलॅट अजिंक्यपद स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीचे दोन खेळाडू यांनी सबज्युनिअर मुलांच्या वजनी गटात ओम नितीन विचारे याने सुवर्ण पदक तर साई प्रसाद ऊत्पल वराडकर रौप्य पदक संपादन केले
