जिल्ह्यात 8 दिवस सीमाबंदी, २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात उद्या 01 जुन पासून माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम […]

2 जून पासून आठ दिवस जिल्हा बंद, दुधही घरपोच मागवावा लागणार!

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रतिबंध लागू […]

केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन मार्फत लाखांची औषधे मातृमंदिरला सुपूर्द

संगमेश्वर : कोविड रुग्णांना उपचारादरम्यान येणारा  औषधांचा मोठा खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएशनच्या माध्यमातून मातृमंदिरच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला’ जवळपास 4 […]

कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सीजन पुरवठयास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

200 खाटांचे समर्पित रुग्णालय रत्नागिरीसह ओणीतील 30 खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण रत्नागिरी : कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेडस् व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्स आदि […]

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा […]

जिल्हा आठ दिवस बंद राहणार! – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक टाळेबंदी करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात शुक्रवारी आढावा घेतला. त्यामुळे आठ दिवस टाळेबंदीबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी […]

रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! राजेश टोपेंनी केली घोषणा!

राज्यात करोनाचं थैमान सुरू असताना सगळ्यांनीच डॉक्टरांना करोना योद्ध्यांचा मान दिला आहे. मात्र, अजूनही काही रुग्णालयांकडून रुग्णांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत.

राहुल गांधींची पत्रकार परिषद हा Toolkitचाच भाग; जावडेकरांचा गंभीर आरोप

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे.