देशातल्या दैनंदिन बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्याही खाली, मृत्यूंच्या संख्येतही घट!
देशात आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत
आहे
देशात आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत
आहे
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत.
2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे.
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन […]
रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान […]
केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला
आहे
देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.
मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर दादर ते मडगाव दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे.
copyright © | My Kokan