“भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, : उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!
देशात करोनाचं रूप दिवसेंदिवस भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याच्या देशाच्या विविध भागातून आलेल्या तक्रारी त्याचच द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर…