निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय उलथापालथ
निवडणूक रणनीतीकार म्हणून संन्यास घेतलेले प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
निवडणूक रणनीतीकार म्हणून संन्यास घेतलेले प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशानवये कळविले आहे.
दापोली : तालुक्यातील हर्णेमध्ये राहणारी अकसा असलम खान हिनं नवी मुंबई येथील डीवाय पाटील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझिनेस या विषयातून एमबीए ही डीग्री प्राप्त केली आहे. अकसान १२७ विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक…
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे.
पाकिस्तानी संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक महत्वाचं विधेयक संमत केलं आहे.
नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जुई, अर्णव, अन्वय, मुकुल, मानसी प्रथम तर चित्रकला स्पर्धेत सानवी, गौरी, ऋषभ, रोहित, विलास प्रथम रत्नागिरी : जागतिक सायकल दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय…
नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही असं शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.