Category: टॉप न्यूज

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील -शिवसेना नेते संजय राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील सहा जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक!

राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे

ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’; कोरोना लसीवरचा GST कायम

म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत अग्रेसर असलेल्या केमडिस्टच्या संचालकांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

रत्नागिरी : पुणे येथील केमडिस्टच्या संचालकांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत सध्या केमडिस्ट अग्रेसर आहे. आतापर्यंत त्यांनी…

यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास!

शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे.

येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार – अजित पवार

कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App; जाणून घ्या फिचर्स

अलीकडेच UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्‍याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता.