वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत.” असं दरेकर म्हणाले आहेत
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत.” असं दरेकर म्हणाले आहेत
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे.
दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये लसींअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत असली तरी, नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मात्र लशींचा तुटवडा नसल्याचा दावा केला आहे
अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, २००० चे ६६-अ हे कलम रद्द झाले असून त्या अंतर्गत कोणतेही गुन्हे न नोंदवण्याचे निर्देश पोलिस ठाण्यांना द्यावेत, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना केली आहे.
कोकणातील चाकरमान्यांचा गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे.
copyright © | My Kokan