पूल वाहून गेल्याने गारगोटी- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक मार्ग बंद
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा चांगला जोर पाहायला मिळतोय.
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा चांगला जोर पाहायला मिळतोय.
कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते,
कोरोना परिस्थितीचा पंधरा दिवसांत आढावा घेऊन संसर्ग आटोक्यात आल्यासच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 11 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली आहेत.
आता टेन्शन वाढवणारे वृत्त असून करोनाचा नवीन व्हेरियंट डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचं डेल्टा (Deltta) व्हेरियंट आलं असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे.
करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे. करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे.