पुण्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली.

मंत्र्याच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे -केंद्रीय मंत्री नारायण राणे

महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतले होते

राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाउन हटवला

राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत

कृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार

करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करणार असल्याची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.