Category: टॉप न्यूज

UNSC च्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत

विद्यापीठात ड्रोनसंबंधित अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश

सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ड्रोनसंबंधित प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होणार

अतिवृष्टीतील पिक नुकसानीसाठी ७०१ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार_ना.दादाजी भुसे

लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले आहेत.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, शेतकरी व कामगारांच्या हितासाठी संघर्ष करणारे व्रतस्थ नेतृत्व हरपले : आ. सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

राज्यात २४ तासांत ६,६०० नव्या रुग्णांची वाढ, तर २३१ जण मृत्यूमुखी

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, अशोक चव्हाण यांची माहिती

पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती

राज्य प्रशासनात फेरबदल; १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई – एकीकडे राज्यात करोनापाठोपाठ अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक संकटं उभी असताना स्थानिक पातळीवर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी असणं ही नितांत गरजेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ठाकरे सरकारचा आदेश

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.