Category: टॉप न्यूज

कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नारायण राणे काढणार जनआशिर्वाद यात्रा

रत्नागिरी : मोदी सरकाराने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये…

हेलिकॉप्टरचं स्वप्न साकारताना तरुणाचा मृत्यू

यवतमाळ : केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेले हेलिकॉप्टर सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले व या अपघातातच या तरुणाचा मृत्यू झाला. शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख…

दापोली तालुक्यात 11 रूग्ण पॉझिटिव्ह, सर्वाधिक हर्णैमध्ये

दापोली : तालुक्यात गेल्या चोवीस तासात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दापोली मध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या स्थिर होत आहे. ग्रामीण…

दापोलीत 2 किलो 134 ग्राम गांजा जप्त, दोघे अटकेत

दापोली : शहरातील केळसकर नाक्या जवळ असलेल्या दाभोळ रोडवर दोन किलो पेक्षा जास्त गांजा पोलीसांनी पकडला आहे. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात…

राज्यात शुक्रवारपर्यत चार कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक लशींच्या मात्रा

तीन कोटी ४५ लाख ३० हजारांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा दिली आहे. तर जवळपास एक कोटी १८ लाख ४६ हजार जणांना दोन्हीही डोस दिलेले आहेत.

काल रात्री मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ

मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती.

दापोलीतील ज्येष्ठ व्यापारी मुस्तफा खान यांचं निधन

दापोली : शहरातील भारत बेकरीचे मालक व ज्येष्ठ व्यापारी मुस्तफा मुसा खान यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. मुस्तफा खान हे परोपकारी व धार्मिक वृत्तीचे व दानशूर…

लोक अदालतमधील 748 प्रकरणं निकाली

रत्नागिरी – लोक अदालतमध्ये जिल्हाभरातून आलेल्या 3 हजार 802 न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि 5 हजार 406 वादपूर्व प्रकरणे दाखल झाली. लोक अदालतमध्ये 748 प्रकरणांमध्ये निवाडा होत वाद संपुष्टात आले. विशेष…