टॉप न्यूज

महाराष्ट्रात एका दिवसात ५ हजार नवे ‘कोरोना’ बाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन…

कोळथरे येथील तीन विद्यार्थीनींचीजिल्हा कबड्डी संघात निवड

४७ व्या राज्य कुमारी कबड्डी अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ! – पोउनि चांदणे

खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण…

… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक

गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक…

खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा…

सौ. सुनीता बेलोसे यांची संस्थेच्या ‘जनसंपर्क अधिकारी’पदी निवड

दापोली : आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या ‘पीआरओ’पदी सौ. सुनीता दिलीप बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे. सुनीता बेलोसे…

कोव्हिड लसिकरण आणि आत्मनिरर्भर भारत जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे…

गतीमंद मुलीवर बलात्कार

संगमेश्वर – तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख…