रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 77 टक्के आगार सुरू

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरूच आहे. परंतु आता हळूहळू कर्मचारी कामावर हजर होऊ लागल्याने जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून […]

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट!
केंद्राने राज्यांना केली महत्वाची सूचना

ओमिक्रॉन या करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशत पसरली आहे.

ओबीसी आंदोलनाप्रकरणी राजपुरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल,

विनापरवानगी सभा व मोर्चा प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून तसेच विनापरवानगी शुक्रवारी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने सभा व मोर्चा […]

दापोलीत एस. टी. बसवर दगडफेक, गुन्हा दाखल

दापोली/प्रतिनिधी खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस […]

सपोर्ट माय कोकण

‘माय कोकण’ चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून आम्ही पत्रकारितेत कार्यरत आहोत. आशा आहे तुम्ही आमच्या बातम्या बघत असाल. एक टीम म्हणून काम करताना आम्ही प्रामाणिकपणे […]

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात शुन्य कोरोना रूग्ण, एकही मृत्यू नाही

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात प्रथमच 24 तासात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. या कालावधीत 716 चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत मृत्यू देखील शून्य […]

RDCC बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलची बाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध झाले होते. तर सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारच्या पाच […]

अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळेत भाविकांना समुद्रात प्रवेश करण्यावर बंदी

सद्यस्थितीत कोविड – 19 या साथीच्या रोगाची महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शना नंतर किंवा दर्शना आधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत असलेल्या समुद्रामध्ये / समुद्र किनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात व अशा वेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापुर्वी अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांचे कुटुंबीय राष्ट्रवादीत

दीपाली मोहिते यांनीही केला राष्ट्रवादीत प्रवेश दापोली/ प्रतिनिधी दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा परविन शेख यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते […]