शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीबाबत अधिकृत माहिती नाही – प्रदीप सुर्वे

दापोली : दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा होत आहे. ही माहिती समोर येताच दापोली मंडणगडमध्ये खळबळ माजली […]

महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

महाराष्ट्रात येणार्‍यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलेे.

दापोलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत आघाडी?

दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक ट्विस्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भातील आदेश दिल्याचं बोलत जात आहे […]

किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी; 85 kmph वेगाने जवाद वादळ धडकणार

ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले

नवी दिल्ली : भारतासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. ओमिक्रॉनचे दोन रूग्ण भारतात सापडले आहेत. ओमिक्रॉनचे […]

अवकाळी पावसाचा पर्यटन व्यवसायाला फटका

रत्नागिरी : कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. कोकणामध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटकांची संख्या सध्या रोडावली आहे. कोकण किनारपट्टी वरील छोटे-छोटे व्यवसाय यामुळे […]

दापोलीत शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विषय फक्त एवढाच आहे की, कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहेत. गेल्या निवडणुकीत […]

मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

मुंबई : एका कार्यक्रमावा जात असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रात्री 8 वाजताच्या आसपासची ही घटना आहे. […]

RDCC Bank : अध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सर्वपक्षीय सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बँकेवर सहकार […]

सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये वादविवाद

दापोली – आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ आहेत, त्यांनी सल्ला देत रहावा, असा उपरोधिक टोला रायगडचे खा. सीनील तटकरे यांनी लगावला. पक्षबदल अनेकजण करत असतात, हा […]