राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 1201 नव्या कोरोनाबाधितांची भर

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

“विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे

No Image

डिसेंबर मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून नेले 17696 कोटी रूपये

डिसेंबर महिन्यात आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केट मधील 17 हजार 696 कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

डेल्टा आणि ओमिक्रोन संयोगातून येणार आणखी घातक विषाणू

विषाणूच्या अतिसंसर्गशील या दोन आवृत्ती एकत्र येऊन या विषाणूची सुपर आवृत्ती तयार होईल का? मॉडरनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बुर्तन यांच्या मते ही शक्यता आहे.

No Image

कागदाचा वापर 100 टक्के बंद, दुबई जगातील पहिले पेपरलेस शहर

दुबई (Dubai) सरकार 100 टक्के पेपरलेस होणारे पहिलं शहर ठरलंय. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती दिलीय

सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली

21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.