क्वायर बोर्डाच्या माध्यमातून कोकणात उद्योग आणणार – ना. नारायण राणे
काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील, यासंदर्भात आजच्या क्वायर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली.
