दापोलीमध्ये ट्रिपल मर्डर झाल्याचे उघड

दापोली : तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे काल तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा घात आहे की अपघात असा सवाल ‘माय कोकण’नं […]

दापोलीत 3 महिलांचा मृत्यू घात की अपघात?

दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, २४ तासांत २ लाख ६४ हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट वाढला

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशात लॉकडाऊन लागणार नाही,
पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

नितेश राणेंचा फैसला सोमवारी, तोपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे.

दापोलीतील 8 एस.टी. कर्मचारी सेवेतून बडतर्फ

रत्नागिरी:- गुहागर मंडणगड पाठोपाठ दापोली आगारात बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. उर्वरीत दापोली आगारातील ८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये दापोली आगारात […]

पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार; आरोग्यमंत्री टोपे लावणार हजेरी

या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

परीक्षाही ऑनलाइनच!; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाचे स्पष्टीकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फक्‍त ऑनलाइन पद्धतीने आणि बहुपर्यायी प्रश्‍न (एमसीक्‍यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे.