अर्थसंकल्प 2022-23 मधील शेवटच्या घोषणा
केंद्रीय बजेट घोषणा
केंद्रीय बजेट घोषणा
मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादेत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे.
महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज
आहे
वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला
आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत,
क्यूआर कोडद्वारे बनावट औषध ओळखणे आता बनणार सोपे
लता दिदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.
राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे
copyright © | My Kokan