Category: टॉप न्यूज

बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे पदाधिकाऱ्यांसह मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या राज…

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला. दापोली नगरपंचायतीच्या…

मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ…

दापोलीत ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांना पोलिसांकडून पूर्णविराम

दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची…

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट दापोली शाखेचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या दापोली शाखेने आपला ४५ वा वर्धापन दिन आज शाखेच्या इमारतीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला. हा सोहळा संस्थेचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांच्या नेतृत्वाखाली…

दापोलीच्या मुरुड येथे घर दुरुस्ती दरम्यान दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे २०२५…

ब्रेकिंग न्यूज: दापोलीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील वणंद गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे नाईट ड्युटी आटोपून सायकलवरून घरी परतत असताना पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेले.…

खेडमध्ये गोळीबाराची खोटी तक्रार उघड, तक्रारदारावर गुन्हा दाखल

खेड: तालुक्यातील वेरळ फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार शनिवारी सायंकाळी नोंदवण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी तपास…

खेडमध्ये भावाच्या मृत्यूच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

खेड: शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (वय ३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे रत्नागिरीत भव्य कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड परिश्रम,…