Category: टॉप न्यूज

पदवीसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला.

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..!

राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे.

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, दापोली सर्वसाधारण महिला

अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव मुंबई : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते…

‘अनिल अवचट म्हणजे कुतूहल जागृत असलेलं मूल होते’

अनिल अवचट म्हणजे अत्र्यांच्या भाषेत कुतूहल जागृत असलेलं एक मूल ..हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व…कधीही भेटलं तरी एकतर गुणगुणणं सुरू असायचं ,ओरिगामीच्या साहाय्याने वस्तू बनवणं ,लाकूडकाम ,बासरी,तारपा वाजवणं….रिकामं ,स्वस्थ बसलेलं पाहिलं नाही ..…

रत्नागिरीत महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर विविध भागात रस्ता रोको आंदोलन केलं गेलं. या आंदोलनामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी…