Category: टॉप न्यूज

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी याचिका

ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्हे दिसत आहेत

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारचा निर्बंध शिथील करण्याचा निर्णय ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिथिलता

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादेत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे.

महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही -संजय राऊत

महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी!

पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे

महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय- अण्णा हजारे

वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय

जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला