Category: टॉप न्यूज

करोनानंतर अर्थव्यवस्था सावरत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

करोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने २४ स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो-निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान

अल्प कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो

विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही -शरद पवार

राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही

क्रेडिट कार्डप्रमाणे आधारकार्ड बनवू शकता ; फक्त 50 रुपयांत होम डिलिव्हरी

आता तुमचे आधार कार्डही क्रेडिट कार्डप्रमाणे बनवू शकता. याबाबतची संपूर्ण माहिती UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलिकडेच जाहीर केली आहे.

राज्यात दिवसभरात १४ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ; एकही ओमिक्रॉनबाधिताची नोंद नाही

राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे