निलेश राणे सर्वसामान्य माणसाचे मन जपणारे दिलदार नेते – अ‍ॅड देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कणकवली देवगडचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे मन जपून आपल्या परिवारातील सदस्य म्हणून त्याचे काम तडीस न्हेणारे […]

माजी खासदार नीलेश राणे यांची राजकारणातून अकाली निवृत्ती

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट करत निलेश राणे यांनी आपला निर्णय जाहीर […]

गरिबांसाठी आंबेत पुल आजही बंदच

मंडणगड : मोठा गाजावाजा करत आंबेत पूल सुरू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता या निमित्ताने दिलासा मिळेल, असं वाटत असताना […]

राष्ट्रवादीचे काँग्रेस जिल्हा चिटणीस माजी तालुकाध्यक्ष सचिन उर्फ बबलूकोतवडेकर शिवसेनेत

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश रत्नागिरी: शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस, माजी तालुकाध्यक्ष आणि कुवारबावचे माजी […]

शिवसेना नेते अनंत गीतेंनी घेतले खेडमधील देवीचे दर्शन

खेड : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी खेड येथील नवरात्र उत्सवात हजेरी लावून श्री देवी […]

बंदिस्त खेकडा पालन यशस्वी उद्योजकाकडे नेणारे – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी : बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण निश्चितपणे यशस्वी उद्योजकाकडे नेणारे आहे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्तेचे सार आहे. मिळालेल्या प्रशिक्षणावर आधारित यशस्वी […]

दापोली अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर

दापोली (प्रतिनिधी) – ऑडीट व इन्स्पेक्शन मधील अनुभवी व्यक्ती म्हणून पत्रकार चंद्रशेखर शशिकांत जोशी, बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय […]

भरणे जि.प.शाळेच्या बाजूच्या जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; तिघांना अट

खेड : महामार्गावरील भरणे येथील जिल्हा परिषद शाळा येथील निर्जन इमारतीच्या शेजारी तीनपत्तीचा जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून ६ हजार ४७० रुपये जप्त करीत तीन […]

दापोली कृषी विद्यापीठ आणि ईरी (IRRI) फिलीपाईन्स यांच्यामध्ये सामंजस्य करार

दापोली :- फिलीपाईन्सस्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचे दरम्यान भाताच्या संशोधनासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे […]

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘जागतिक अन्न दिन’ साजरा

रत्नागिरी: १६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटनेची’ स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात ‘जागतिक अन्न दिन’ […]