दापोलीतील भंडारी हितवर्धक बँकेला कोकण भूषण पुरस्कार

दापोली : येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2025 सालचा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार […]

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळाः गिम्हवणे येथे अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

गिम्हवणे (दापोली): श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, दि. २० […]

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा

खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. माजी […]

दापोली ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा यशस्वी; सालदुरे येथे भव्य साई भंडारा

दापोली : दापोली येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. साईयात्री मंडळाच्या वतीने आयोजित या पदयात्रेत अनेक साईभक्तांनी मोठ्या उत्साहाने […]

जालगांव मधील घरातील रूग्णांचा जैव वैद्यकीय कचराही जाणार थेट शास्त्रोक्त विघटनाकरिता

दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात येतोच. पण आता स्वच्छता अभियानामध्ये […]

दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

दापोली – श्री साई सेवा प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त […]

बलवंत फाटक यांच्या आठवणींना दापोलीत उजाळा

दापोली – क्षितीज कलामंच, दापोली यांच्या वतीने दापोलीतील दर्दी व्यक्तिमत्व बलवंत फाटक यांच्या जीवनातील काही निवडक आठवणींवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

दापोलीत रंगणार रंगांचा उत्सव

दापोली : ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ […]

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर गोळाफेक स्पर्धेत स्वरा संदेश चव्हाण प्रथम

चिपळूण : डेरवण इथं रत्नागिरी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर स्पर्धा 2025 पार पडल्या. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा संदेश चव्हाण हिनं […]

तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडोपट्टूंचे सुयश

रत्नागिरी : तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव […]