Category: माय जिल्हा

दापोली पोलीस एस. वाय. रहाटे सेवानिवृत्त

भेदक नजर, भाषेत अजिबात गोडवा नाही, कानावर केस असलेला हा माणुस पहिल्याच भेटीत ‘ खतरनाक ’ वाटला. पहिल्या भेटीतच शिस्तिचे धडे त्यांनी दिले.

विद्यापीठांच्या बियाणांना सर्वाधिक पसंती, 99 टक्के विक्री पूर्ण

कोकण कृषि विद्यापीठातर्फे 370.38 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे ९९ टक्के बियाणांची विक्री पूर्ण झाली आहे.

दापोलीत 16 पॉझिटिव्ह, गावं जाणून घ्या

दापोली मधून घेण्यात आलेल्या 80 स्वॅब पैक 16 जणांंचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दापोलीकर चांगलेच चिंतीत झाले आहेत. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली.

निसर्ग चक्री वादळ ग्रस्तांना मदतीचा हात

कोकण वेलफेअर सोसायटी- कुवैत, अरिहंत फाऊंडेशन - नवी मुंबई व स्टार फाऊंडेशन खेड - दापोली यांच्या मार्फत सर्व नागरिकांना मोफत पत्रे व मेंबत्ती चे वाटप

जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण, तर दापोली पिसई येथील एकाचा मृत्यू

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण मु.पो. पिसई कुंभारवाडी ता. दापोली येथील असून त्याचे वय 64 आहे. त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. रुग्णाला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

कोकण कृषी विद्यापीठ झाडांना देतंय जीवनदान

दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ संतोष वरवडेकर, समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे…

रत्नागिरी जिल्ह्यातील 89% भागात वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा…