Category: माय जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्याला 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 4 लाख 62 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 4 लाख 62 हजार 539 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यात 124000 हून अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले