सह्याद्री प्रतिष्ठानने राबविले कुंभवे गावी रक्तदान शिबिर, २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन
सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी जिल्हयातील कोरोनाची आजची स्थिती
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे
चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले
रत्नागिरी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांनी यावर्षी आतापासूनच गावी येण्याची तयारी सुरु केली आहे.
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात १६ जुन २०२१ ते २० जुन २०२१ रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मंडणगड ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोव्हीड रुग्णालय इमारतीतच सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पाठ फिरवल्याच चित्र आहे.
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना ‘नौका नयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीज डीझेल इंजिनची देखभाल व निगा’ याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या 117 व्या सत्राची सुरुवात रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात होणार आहे
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 77.47 मिमी तर एकूण 697.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे
copyright © | My Kokan