रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट
रत्नागिरी जिल्ह्यात आज १५६ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
दापोलीत दोन मृतदेह आले वाहून
तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी अंदाजे 30 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचे 2 मृतदेह आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात सरासरी 102.73 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 102.72 मिमी तर एकूण 924.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके येणे आवश्यक- जि प अध्यक्षांची सूचना
शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे.
खेड तालुक्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसांत खेड शहर व परिसरात डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
स्टेट बॅंक कॉलनीतील समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
रत्नागिरी – शहरातील प्रभाग क्र.३ मधील स्टेट बैंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्थेबाबत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रनप गटनेते समीर तिवरेकर नगरसेवक उमेश कुळकर्णी व…
नवभारत छात्रालयतर्फे गिम्हवणे येथे रोपांचे मोफत वाटप
कुणबी सेवा संघाचा नवभारत छात्रालय परिवार आणि कृषि महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील दुबळेवाडी येथे विविध प्रकारच्या रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले
पर्जन्यमानविषयक इशारा
रत्नागिरी जिल्हयात 19 जुलै ते 22 जुलै 2021 रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.