जिल्हा नियोजन समिती बैठक ११ जानेवारीला
जिल्हा नियोजन समिती बैठक ११ जानेवारीला रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
जिल्हा नियोजन समिती बैठक ११ जानेवारीला रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले सायकल संमेलन रविवार २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत पाटणे लॉन्स, खेड येथे अतिशय उत्साहात साजरे झाले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या झेप महोत्सवामध्ये व्ही.पी.सी.(व्हर्सटाईल पर्सनॅलीटी कॉन्टेस्ट) किंग आणि क्वीन ही स्पर्धा घेण्यात आली होती
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
दापोली खेर्डी येथील अपघाता तीन जण जखमी झाले आहेत
मंडणगड आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांना धमकावणारा विनोद भोजू राठोड याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले
आज 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीचा बंदीचा काळ सुरु होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रात 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी नौकेने मासेमारी केल्यास अशा नौका कारवाईच्या जाळ्यात अडकणार आहेत
मुंबई गोवा महामार्गावरील जाबुर्डे नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्हयातील कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शासनाने दि. 24 डिसेंबर 2021 च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावले आहेत.
copyright © | My Kokan