ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती कौतुकास्पद:  आर.एम.दिघे

आदिवासी वाडीवरील प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती खरोखरच कौतुकास्पद आहे.

डौली शाळेला वाॅटर प्युरिफायर भेट

दापोली तालुक्यात जि.प. डौली येथे शाळेला रुपेश  अंधारी व रुपेश महाडीक या दोहोंच्या सौजन्याने पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आला.