दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी
कृषि विभागामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकांतर्गत करण्यात येणार आहे
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकांतर्गत करण्यात येणार आहे
दापोली तालुक्यातील आंबेशेत च्या जंगलात आज एक अनोळखा मृतदेह आढळला
जयवंत गोरीवले यांच्या दुकानाला काहि दिवसापुर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. याकरीता मदतीचा ओघ म्हणुन शिलाई मशिन देण्यात आल्या.
दापोली एसटी आगारात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बसमध्ये डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे
आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागातील गावे सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला आहे.
गांधी सप्ताह औचित्य साधून एल एस पी मंडळ टाळसुरे आष्टा ची वाडी यांनी पाणी आडवा पाणी जिरवा नदीला बंधारा घालण्याचा उपक्रम संपन्न
दापोली सेतु कार्यालय येथे मा.तहसीलदार दापोली यांच्या हस्ते नागरिकांना आँनलाईन डिजिटल ७/१२ व गांव नमुना ८ अ व फेरफार मिळणे कामी नुकतेच उद्याटन करण्यात आले.
आदिवासी वाडीवरील प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती खरोखरच कौतुकास्पद आहे.
दापोली तालुक्यात जि.प. डौली येथे शाळेला रुपेश अंधारी व रुपेश महाडीक या दोहोंच्या सौजन्याने पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आला.
खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना होणार लवकरच सुरु