दापोली : अत्यावश्यक सेवा घरपोच मिळण्यासाठी दापोली शहरातील विभाग निहाय रिक्षाचालकांची नावं व त्यांचा संपर्क क्रमांक दापोली नगरपंचयतीनं जाहीर केला आहे. नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवांची गरज भासल्यास संबंधितांशी संपर्क करता येईल. तसेच या दरम्यान सर्वांनी कोव्हिड उपाययोजनांचं सक्त पालन करणे आवश्यक आहे, असं आवाहनही दापोली नगरपंचायतीच्या वतीनं केलं गेलं आहे. रिक्षाचालकांची यादी पुढील प्रमाणे,
एस. टी. स्टँड, दापोली
केतन भालचंद्र शिंदे – 7588914064
रविंद्र विश्राम महाडकर – 9764974043
नागेश मनोहर साळवी – 9049602423
अमित प्रताप नलावडे – 9421136134
राजेंद्र पालशेतकर – 9975275891
प्रकाश लक्ष्मण पोलेकर – 9420378686
नयन गणपत शिंदे – 853041346
छत्रपती शिवाजी महाराज चौक, दापोली
अनिल नारायण जाधव – 9022490718
विजय जयवंत घाग – 8378888148
सुशिल पवार – 8180002425
विशाल नलगे – 9420842191
निलेश कळसकर – 9423855434
मच्छिमार्केट, दापोली
तस्लिम इस्माईल पावस्कर – 9637694708
रिजवान अयुब पावस्कर – 9764061265
सचिन वसंत शिंदे – 9270155108
संदिप दिनकर सावंत – 9765375071
मंगेश मांढरे – 9049582246
केळसकर नाका, दापोली
किशोर चंद्रकांत प्रभावळकर – 8805096677
संतोष रामचंद्र मोहीते – 9420040742
महेश मधुकर भांबीड – 9545887884
जयवंत गोविंद शिगवण – 9923919069
दत्ताराम (राजू) खानविलकर – 7774915836
गाडीतळ, दापोली
चंद्रशेखर चंद्रकांत खंडाळे – 8237735467
मंगेश लवरे – 8390858680
योगेश धोत्रे – 7218352627
जतमल जयस्वाल -8275761802
राहुल गवळी -9860923590
बुरोंडी नाका, दापोली
संजय रमेश झगडे (बावा) – 9423295845
विजय दत्तात्रय झगडे – 9765942042
अमित कुळे – 8550908911
महेंद्र सिताराम राउत – 9049157144
गणेश रमेश झगडे – 9146836238
चिलंगी मोहल्ला, दापोली
इरफान इब्राहीम पावस्कर – 7276527782
अदनान अब्दुल कादीर खतीब – 8554091751
सददाम निजाम राजपूरकर -9604428402
सर्फराज असूद बुरोंडकर -7219633486
मुझफफर रखांगे -8149434533
लोकमान्य टिळक चौक, दापोली
रोहित शिंदे – 7276845885
संदिप अमृते – 9075752002
विजय जाधव – 9923503946
महेंद्र शिंदे – 7798200188
बाळा दुर्गावळे – 8888001817
सचिन देसाई – 9423297675
नरेंद्र दुर्गावळे – 9403505146
स्वप्निल वेल्हाळ – 7507313990
मेहता हॉस्पिटल, दापोली
समिर मनोहर रहाटे – 9923291147
अतुल गोपाळ पवार – 8390862084
इरशाद उमर देशमुख – 8805922703
कोरोना प्रदुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. दापोलीत एका दिवसात एवढे रूग्ण कधीही आढळले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंसाठी वरील रिक्षा चालकांची मदत घ्यावी असंही ते म्हणाले आहेत.