कोरे मार्गावरील मत्स्यगंधा एक्स्प्रेस १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.
राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते.
हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे
चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त
दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळालेला दिसत आहे. नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेत अनेक घटक वाढविल्यामुळे हा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत.
चाचणी वेळेत न झाल्यामुळे सौम्य लक्षण असलेले रुग्ण कोरोना वाहक ठरत आहेत.
copyright © | My Kokan