सह्याद्री प्रतिष्ठानने राबविले कुंभवे गावी रक्तदान शिबिर, २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन
सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी जिल्हयातील कोरोनाची आजची स्थिती
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघालेली बार्ज रेवदंडा खाडीमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे.
लॉकडाऊन व कडक लॉकडाऊन आदींची अंमलबजावणी करूनदेखील रत्नागिरी जिल्ह्यात करोना आटोक्यात येत नाही, जिल्ह्याची स्थिती गंभीर होत आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे
चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले
देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असणाऱ्या पेटीएमने आता आपल्या युझर्सला स्वत:च्या अॅप्लिकेशनवरुन लसींचे स्लॉट शोधण्यासाठी तसेच लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची सेवा उपलब्ध करुन दिलीय.
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा चांगला जोर पाहायला मिळतोय.
कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
copyright © | My Kokan