राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.
राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.
पिवळे बेडूक दिसायला लागल्यानंतर पाऊस चांगला पडेल असं मानलं जातं.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले.
नागपूर- मडगाव रेल्वे सुरू करण्याविषयी ना. गडकरी यांच्याकडे हर्षद भगत यांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेशही दिले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट यांची पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे.
पाहिजे आणि फरारी आरोपी शोध’ ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे
वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.
मराठा आरक्षण मागणीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती
copyright © | My Kokan