पुढील ११ दिवसांत पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी महागण्याची शक्यता
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत.
रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत आतापर्यंत ११,००० भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे
ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. काल 6000 वर असलेली रुग्णसंख्या आज 5000 च्या जवळपास येऊन पोहचली आहे
नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रशियानं 6 तासांचं युद्धविराम घोषित केला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध धंदयांची गोपनिय माहीती देण्यासाठी व्हाटसअॅप क्रमांक जाहीर
राज्य मंत्रिमंडळाची आज सायंकाळी 6 वाजता बैठक
६ मार्चला महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
एस. एस.टी.महाविद्यालयाची व राजे स्पोर्ट्स अकॅडमी दापोलीच्या या विद्यार्थिनीने सलग तीन वेळा आपले स्थान कायम ठेवून विजयात सातत्य ठेऊन स्पर्धा पूर्ण करणारी रत्नागिरी जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली आहे.