रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएन्ट नाही-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू म्हणजेच डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण मिळून आल्याचे वृत्त कालपासून व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस किंवा मायनस असे कोणतेच प्रकार आढळले
नाहीत

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

आ. भास्कर जाधव यांचेकडून चिपळूण पोलिसांचा गौरव.

चिपळूण शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यांचे अभिनंदन करताना आ. भास्कर जाधव

उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी १५ पक्षांची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं

कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी!!_माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे