Author: माय कोकण प्रतिनिधी

रशियाच्या हल्ल्यात 27 चिमुकल्यांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये रशियाच्या हल्यात आतापर्यंत 27 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १४ महानगरपालिकांच्या प्रभागांच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

रत्नागिरीमध्ये 12वीच्या विद्यार्थीनीची इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने आत्महत्या

रत्नागिरीमध्ये एका विद्यार्थीनीला इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊक उचलले आहे.

दापोली तालुक्यात लाखो रूपयांचा गुटखा जप्त

दापोली तालुक्यातील हर्णै येथे एक लाख बेअण्णव हजार (1,92000/-)रूपयाचा गुटखा दापोली येथील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांनी जप्त केला.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांचा कामगारा मध्ये नाराजी

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांचा कारभार सध्या एकतर्फी आणि मनमानीपणे सुरु आहे.