संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील  मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे,

असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले

दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ‘ट्रजेडी किंग’ अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार याचं निधन
; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जुही चावलाला 20 लाख भरण्यासाठी आठवड्याची मुदत

देशात 5 जी मोबाईल नेटवर्क उभारण्यास एका याचिकेद्वारे विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला आणि अन्य दोन जणांना दिल्ली हायकोर्टाने 20 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे

नारायणराव राणे साहेबांना मंत्रीपद कोकण विकासासाठी आणि भाजपासाठी ऊर्जा स्तोत्र ठरेल – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरीतील सर्व कार्यकर्ते राणेसाहेबांना मंत्रीपद मिळाल्याने आनंदी आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपा द.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत.

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान – मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे