कंत्राटी कामगारांच्या थकीत पगारासाठी करण्यात येणारे भीक मागो आंदोलन स्थगित
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल,
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल,
अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
स्थानिक अन्वेषण विभागाने दापोली तालुक्यातील माटवण येथून दोन बंदुका ताब्यात घेतल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, २००० चे ६६-अ हे कलम रद्द झाले असून त्या अंतर्गत कोणतेही गुन्हे न नोंदवण्याचे निर्देश पोलिस ठाण्यांना द्यावेत, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
कोकणातील चाकरमान्यांचा गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे. यात पहिल्या राऊंडमध्ये १३ राज्ये निवडण्यात आली होती.
जिल्ह्यात २४ तासात सुमारे ४ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या
copyright © | My Kokan