रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; परिसरात भीतीचे वातावरण

मुसळधार पावसामुळे पूराने थैमान घातलेल्या रायगड जिल्ह्यात दुर्घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही.

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,

बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा – मुख्यमंत्री

तळीये गावात बचाव आणि मदतकार्यासाठी आर्मी, नौदल, एअऱफोर्स अशा सगळ्या यंत्रणांची मदत आपण महाडच्या तळीये गावासाठी घेतली आहे

चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.