माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; राणेंच्या आरोपाला दिले ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
कास पठार बुधवारपासून खुले करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावळी-सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
अतिवृष्टीनंतर तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात महिनाभरानंतरही प्रशासनाला अद्यापही यश आलेलं नाही.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पूर्ण अंमल प्रस्थापित केल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर आणि गुंतागुंतीची होऊ लागली आहे
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून शहरालगतच्या गावांना जोडणाऱ्या दुसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय नगरविकास खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे.
संतोष अकबुल प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद
बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे
एकनाथ खडसे रुग्णालयात
copyright © | My Kokan