नरेंद्र महाराज भक्तगणांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने दापोली तालुक्यातील दमामे-तामोंड ग्रामपंचायत हद्दीतील नदीवर नरेंद्र महाराज संप्रदाय सेवा समिती दापोली यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

महात्मा फुले पुरस्कार कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर

महात्मा फुले स्मारक ट्रस्ट पुणेच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर

ओमिक्रॉन कोविडचा उत्क्रांत विषाणू रोखण्याचे जिल्हयासमोर आव्हान: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील

कोविड विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाटयाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट!
केंद्राने राज्यांना केली महत्वाची सूचना

ओमिक्रॉन या करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशत पसरली आहे.